जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिनाची सुरुवात 1910 साली क्लारा झेटकीन या महिलेने केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला. दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 1908 साली 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा…