ठळक बातम्या

दुष्काळी भागात चारा छावण्यांचे नियोजन
महाराष्ट्र

दुष्काळी भागात चारा छावण्यांचे नियोजन

दि. 17 । ऑक्टोबर । 2026 ठळक बातम्या

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी डिसेंबरनंतर चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर …

आणखी वाचा
दुष्काळी भागात चारा छावण्यांचे नियोजन
महाराष्ट्र

दुष्काळी भागात चारा छावण्यांचे नियोजन

दि. 17 । ऑक्टोबर । 2026
निर्बंध हटवल्याने डिझेलचे दर घसरणार
आंतरराष्ट्रीय

निर्बंध हटवल्याने डिझेलचे दर घसरणार

दि. 17 । ऑक्टोबर । 2026
आधार प्रमाणीकरण सक्तीचे
राष्ट्रीय

आधार प्रमाणीकरण सक्तीचे

दि. 17 । ऑक्टोबर । 2026
सव्वीस तालुक्यांत भूजल पातळी घटली
महाराष्ट्र

सव्वीस तालुक्यांत भूजल पातळी घटली

दि. 17 । ऑक्टोबर । 2026

आपला महाराष्ट्र

राज्यातील महत्वाच्या घडामोडी

देश - विदेश

पश्चिम आशियातील तणावामुळे उड्डाणे रद्द
आंतरराष्ट्रीय

पश्चिम आशियातील तणावामुळे उड्डाणे रद्द

by श्रध्दा दि. 17 । ऑक्टोबर । 2026

पश्चिम आशियातील अस्थिर आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने

आणखी वाचा
devendra fadnavis 02
“आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, स्वस्त आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास या क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल. त्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल.”
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Prakash-Abitkar
“राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांच्या संभाव्य खर्चाची पूर्वकल्पना मिळेल आणि वैद्यकीय खर्चाचे नियोजन करता येईल.”
प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री
Hardeep_Singh_Puri_with_PM_Modi_(cropped)
“जागतिक पातळीवरील भू-राजकीय संकटांदरम्यान भारताने आपली लवचिकता सिद्ध केली आहे. भारताने केवळ एकाच प्रदेशावर अवलंबून न राहता इतर देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवला. देशांतर्गत रिफायनिंग आणि साठवणूक क्षमता अधिक बळकट केल्यामुळे इंधन आणि गॅसचा तुटवडा जाणवला नाही.”
हरदीप सिंग पुरी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
pratap sarnaik
“प्रत्येक जीव अनमोल असून अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्ते अपघातानंतरचा पहिला तास हा वैद्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली जात आहे.”
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
dada bhuse 01
“राज्य शासनाने विद्यार्थी विज्ञान वारी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाद्वारे राज्य शासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.”
दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री
Vice_President_C.P._Radhakrishanan
“स्वदेशी तंत्रज्ञानाने सज्ज असलेली आयएनएस समर्थक नौका भारतीय नौदलाची ताकद आणि आत्मनिर्भरतेची नवी ओळख आहे. यामुळे देशाची सागरी सीमा अधिक सुरक्षित झाली आहे. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनांचा वाढता वाटा देशाच्या धोरणात्मक स्वावलंबनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ”
सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती

भटकंती

पांडुरंगाचे पंढरपूर
तीर्थक्षेत्रे

पांडुरंगाचे पंढरपूर

दि. 23 । ऑगस्ट । 2026
दिवर बेट – शांततेचा अद्भुत अनुभव
समुद्र किनारे

दिवर बेट – शांततेचा अद्भुत अनुभव

दि. 22 । एप्रिल । 2026
उत्तन समुद्र किनारा
समुद्र किनारे

उत्तन समुद्र किनारा

दि. 27 । मार्च । 2026
मुंबईतील कान्हेरी गुंफा
प्रेक्षणीय स्थळे

मुंबईतील कान्हेरी गुंफा

दि. 24 । मार्च । 2026

वेचक - वेधक - वारसा

पारंपरिक नऊवारी साडीतील लावणी नृत्यांगना ढोलकीच्या तालावर सादरीकरण करताना
दि. 01 । ऑक्टोबर । 2026

लावणी – महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा नृत्याविष्कार

लावणी या महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा उगम, इतिहास, प्रकार, वैशिष्ट्ये आणि सामाजिक भूमिका…
read more
दि. 05 । मे । 2026

अमिशांकडून आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यात हेलीन नावाच्या प्रचंड वादळामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली…
read more
दि. 29 । एप्रिल । 2026

मुचकुंदी नदी – इतिहासाची साक्षीदार

सह्याद्रीच्या कड्याकपारींत जेव्हा पावसाचे नर्तन सुरू होते, तेव्हा डोंगरदऱ्यांतून एक वेगळीच सृष्टी…
read more

जीवनशैली

खानपान | आरोग्य | सौंदर्य | संभोग जीवन | नाते संबंध

संस्था परिचय

उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था
केंद्रीय संस्था

चित्रपट आणि दूरदर्शन संस्था

संस्था परिचय
केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय संस्था

केंद्रीय लोकसेवा आयोग

संस्था परिचय
सांस्कृतिक कार्य संचालनालय
शासन विभाग

सांस्कृतिक कार्य संचालनालय

संस्था परिचय
भारतीय कृषी संशोधन परिषद
केंद्रीय संस्था

भारतीय कृषी संशोधन परिषद

संस्था परिचय
नाबार्ड
केंद्रीय संस्था

नाबार्ड

संस्था परिचय
पुणे नगर वाचन मंदिर
सहकारी संस्था

पुणे नगर वाचन मंदिर

संस्था परिचय
अल्पसंख्याक विकास विभाग
शासन विभाग

अल्पसंख्याक विकास विभाग

संस्था परिचय