नागपंचमी
नागपंचमी हा वेदकाळापासून चालत आलेला सण आजही भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. भारतीय संस्कृती मुळची कृषिप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागोबाची मूर्तीस्वरुपात घरोघरी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील…