सिंगापूरमध्ये भारताचे संपर्क कार्यालय सुरू
देशातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी देशात गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना पाठिंबा देण्याकरिता येत्या काही महिन्यांत विविध देशांमध्ये कार्यालये उघडण्याची भारताची योजना आहे. सिंगापूरमध्ये पहिल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी केले. यावेळी ते म्हणाले की, हे कार्यालय गुंतवणूक करण्यास इच्छुक…